गुपीतबाबा महोत्सव निम्मित पानमळा , राजगुरुनगर, दि. ६ फेब्रुवारी २०१८ सांस्कृतिक कार्यक्रम ,बाप्पा मोरया गीत सादरकर्ते जिल्हा परिषद शाळा तिन्हेवाडी, ता.खेड, जिल्हा पुणे चे विद्यार्थी
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे.शुक्रवार ८ जून रोजी बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होईल.
सकाळी 11 वा. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येतील. बोर्डाने विविध संकेतस्थळावर निकाल पाहण्याची सोय केली आहे.
कुठे पाहाल निकाल? http://mahresult.nic.in/या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल. या निकालाकडे राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव कुसूम आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये KUS असं लिहावं लागेल.
ज्या विद्यार्थ्यांना इंटरनेटवर निकाल पहाता येणार नाही.त्यांनी खाली दिलेल्या फोन नंबरवर आपला आसन क्रमांक व आईचे नाव एस.एम एस द्वारे किंवा whatsup द्वारे पाठवा.आपला निकाल मोफत पाहिला जाईल.
संपर्क ;-
श्री.बाळासाहेब बारवेकर
फोन.नं.९५२७९८३७४९
धन्यवाद ....
जि.प.शाळा तिन्हेवाडी नं.१ व २ , ता.खेड, जिल्हा पुणे. प्रवेश घ्या 📚
सुवर्ण संधीचा लाभ घ्या.
🙏🙏🙏🙏🙏🙏 तमाम पालक वर्गाना नम्र विनंती आहे. 🙏🙏🙏💥💥💥💥
चालु शैक्षणिक वर्षात (सन २०१८-१९) इयत्ता १ ली ते ७ वी करीता आपल्या पाल्याना जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश देऊन विद्यार्थ्यांची बौद्धिक ,शारीरिक व सामाजिक ज्ञानाची जय्यत तयारी करुन घ्या.
शासनाच्या अनेक मोफत अनेक योजना व अध्यापनास साजेसा डिजिटल क्लास आणि सामान्य ज्ञानाची भरपूर माहितीही आपल्याच गावातील जि.प.शाळेतुन मिळत आहे.
उगाच एकाच बघुन एक चालूच असलेल्या खाजगी शिकवणीच्या बाजारीकरणास ठकुन न जाता प्रत्येक पालकानी स्वतःच्या मुलाना दररोज एक तास वेळ देऊन दररोजचा गृहपाठ करुन घेतल की, मग कोणत्याही शिकवणीची आवश्यकता नाही.
📚🖊 जि.प.शाळेत मोफत मिळणाऱ्या योजना पहा. १)मोफत प्रवेश. २)दोन गणवेश. ३)पहिल्याच दिवशी पाठयपुस्तके. ४)उपचारात्मक वर्ग. ५)अवांतर वाचनासाठी वाचनालय. ६)आनंददायी शिक्षण . ७)सांस्कृतिक कार्यक्रम . ८)डिजीटल क्लासरुम. ९)सर्व शिष्यवृती योजनाचा लाभ. १०)मध्यान भोजन. ११)पिण्यासाठी स्वच्छ पाणी. १२)खेळाचे भरपुर साहित्य . १३)अनुभवी शिक्षक . १४)पालक मेळावे. १५)संगणक ज्ञान. १६)सुसज्ज इमारत. १७)बसण्यासाठी डेस्क बेंच. १८)ज्ञानरचनावाद. १९)शैक्षणिक सहल. २०)स्नेहसंम्मेलन. २१)शालेय आरोग्य तपासणी. २२) ABL साहित्याद्वारे शिक्षण. २३) क्षेत्रभेट २४) सुसज्ज व आधुनिक ई - वाचनालय २५) प्रयोगशाळा २६) विद्यार्थी बचत बँक व ग्राहक भांडार २७) मूल्यशिक्षणाची रुजवणूक
अशा अनेक योजना विनामुल्य मिळण्याकरीता आपल्याच गावातील जिल्हा परिषद शाळेत आपल्या मुलांचे प्रवेश निश्चित करा...... ............................... . खालील गीत ऐका...विचार करा. जिल्हा परिषद शाळा प्रवेश गीत यावर क्लिक करा. सुवर्ण संधी
🖊🖊शाळा शुभारंभ🖍🖌 -दिनांक १५/जुन/२०१८ आपले नम्र मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समिती तिन्हेवाडी १ व २