शाळा सिद्धी पोर्टलवर आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन करणे , पासवर्ड create करणे व पासवर्ड रिसेट करणे
साभार:- प्रदीप पाटील
शाळा सिद्धी पोर्टलवर काही शाळांनी अगोदरच
रजिस्ट्रेशन केले असेल पण आता या वेबपोर्टलवर अपडेशन झाल्याने काही
संरचनेमध्ये बदल झाला आहे, तसेच काही ठिकाणी हे रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य
केले आहे तर या पोर्टल वर कसे रजिस्ट्रेशन करावे हे समजून घेऊ त्यासाठी
खालील वेबसाईटवर जा.
या पोर्टल वर गेल्यानंतर
उजव्या बाजूला Login असे असेल त्याच्यावर क्लिक करा , आता आपल्या समोर नवीन
विंडो ओपन होईल तेथे उजव्या बाजूला लॉगीन फॉर्म दिसेल.
तेथे New user? click here असे येईल त्याच्यातील click here वर क्लिक करा.
आता आपल्या समोर नवीन विंडो ओपन होईल , उजव्या बाजूस create user मध्ये खालील बाबी भरायच्या आहेत.
Please follow these
instructions while creating the User ID and Password. युजर आयडी व
पासवर्ड तयार करण्यासाठी खालील सूचनांचे पालन करा.
Step 1 : स्टेप १
1.) Schools should login only through the school user. प्रत्येक शाळेने school user वापरून लॉगीन करावे.
2. Enter a valid UDISE Code (Ex: For School user eleven digit UDISE code). आपला ११ अंकी योग्य UDISE कोड भरा.
3. Enter all mandatory fields. सर्व आवश्यक बाबी भरा.
4. To
generate a Unique PIN (OTP), enter either Mobile No. /Email Id or Both.
आपला otp तयार होण्यासाठी मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आयडी दाखल करा.
5. After
the successful PIN (OTP) generation, enter the valid PIN (OTP) that is
received on your Mobile No. /Email Id to proceed further. यशस्वीरित्या
otp तयार झाल्या नंतर आपल्या मोबाईल किंवा ई मेल वर आलेला otp पुढील
प्रक्रिया होण्यासाठी दाखल करा.
Note: If
you don't receive PIN(OTP) within 120 seconds, click on Regenerate
PIN(OTP) button. जर १२० सेकंदा मध्ये otp आला नाही तर Regenerate बटनावर
click करा.
6. Click on Submit. सबमिट वर क्लिक करा.
a) If
you have entered valid PIN(OTP), you will be redirected to Step 2. वैध
OTP दाखल केल्यानंतर आपण स्टेप २ साठी पुननिर्देशित व्हाल
b) If
the entered PIN(OTP) is invalid, you will be shown a message saying
'Invalid PIN(OTP) आपण जर अवैध OTP दाखल केला Invalid PIN(OTP) असा संदेश
येईल.
Step 2 :
स्टेप २ येथे आपल्याला नवीन password तयार करायचा आहे जो पासवर्ड वर दाखल केलेला आहे तोच confirm पासवर्ड मध्ये दाखल करायचा आहे.
7. Enter new password and confirm password*.
(Rule: Password length should be between 8 to 10 characters, आपला पासवर्ड ८ ते 10 वर्णांचा असला पाहिजे*
must
contain at least one lower case letter, one upper case letter, one
digit and one special character.Allowed special chars are
!@#$%^&*()+=.)(Ex: Nav@2012)
8. Click on Create User. आता Create user वर क्लिक करा.
a)On successful creation of password, you will be redirected to home
page. यशस्वीरीत्या पासवर्ड तयार झाल्यानंतर आपण होम पेज वर पुननिदर्शित
व्हाल.
हा पासवर्ड च्या साहाह्याने आपला UDISE कोड व पासवर्ड वापरून लॉगीन करा.
आपण जर पासवर्ड विसरले असाल तर
लॉगीन फॉर्म मध्ये Forgot Password? Click Here असे असेल आपण click here वर क्लिक करा.
येथे पासवर्ड तयार करण्यासाठी तीन पर्याय आहेत.
१) WITH PIN(OTP)
येथे आपण आपला UDISE कोड व
आपल्या मोबाईल वर आलेला OTP टाकून सबमिट वर क्लिक करा , आता आपण new
password मध्ये नवीन पासवर्ड दाखल करा व confirm password मध्ये तोच
password टाका submit वर click करा आपला नवीन पासवर्ड यशस्वीपणे तयार होईल.
२ ) forgot PIN (OTP)
आपण जर otp विसरला असाल
किंवा तो delete झाला असेल तर आपला UDISE कोड टाकून send वर click करा तो
आपल्या मोबाईल वर किंवा ई मेल वर सेंड होईल.
३) Get PIN(OTP)
काही शाळांचे आपण
रजिस्ट्रेशन केले नसतानाही आपले रजिस्ट्रेशन होत नाही, त्यासाठी आपण OTP
मिळवणे आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला तिसरा पर्याय खूप उपयुक्त आहे येथे
आपण आपला UDISE कोड व ई मेल आयडी टाकून submit वर click केले तर otp
आपल्या इमेल वर येतो , त्यामुळे आपण पासवर्ड तयार करू शकतो
(
टीप – ज्याशाळांचे अगोदर रजिस्ट्रेशन केले असेल त्यांनी वरील पोर्टल
आपल्या जुन्या पासवर्ड ने लॉगीन करावे नंतर त्यांना नवीन पासवर्ड तयार
करण्यासाठी विंडो ओपन होईल तेथे new password व confirm password मध्ये
नवीन पासवर्ड टाकावा , व submit क्लिक करा येथे लक्षात घ्या पासवर्ड हा ८
ते 10 वर्णांचा असावा )
शाळेचा DASHBOARD
- वरच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या LOGIN या पर्यायावर क्लिक करा.
- LOGIN विंडो दिसेल. त्यामध्ये USER TYPE च्या समोर School User हा पर्याय निवडा.
- त्याखाली आपल्या शाळेचा UDISE Code टाईप करा.
- पासवर्ड टाकून Submit या पर्यायावर क्लिक करा.
- आपल्या शाळेचा Dashboard समोर दिसू लागेल.
शाळेची Basic Information भरणे.
आपल्या शाळेचा Dashboard समोर दिसल्यावर त्याच्या डाव्या बाजूला Basic
information दिसते. त्यामध्ये Learner'sया पर्यायाखाली :
1) Demographic Profile
2) Attendance Rate
3) Performance in key subjects
4) Learning Outcomes
Teachers या पर्यायाखाली
1) Numbers of Teachers
2) Teacher's Attendance
वरील प्रत्येक पर्यायासमोर क्लिक केल्यावर त्यामध्ये भरावयाच्या माहीतीची विंडो ओपन होते. ती सर्व माहिती भरुन झाल्यावर खात्री करुन Submit पर्यायावर क्लिक करायला विसरु नका.
7 क्षेत्र व 45 मानकांची माहीती भरुन स्वमूल्यमापन अहवाल भरणे. Learners व Teachers ची माहीती भरल्यावर त्याच विंडोमध्ये आपल्याला 7 KEY DOMAINS AS CRITICAL PERFORMANCE AREAS OF SCHOOLच्या खाली सर्व 7 क्षेत्र दिसतील.
शाळा सिद्धी मध्ये आपण चर्चा करीत असलेल्या प्रत्येक क्षेत्रातील मानकांची चांगल्या पद्धतीने उपलब्धता वाटल्यास तशी नोंद स्वयं - मूल्यमापन अहवालात करा.
स्वयं मूल्यमापन करतांना प्रत्येक क्षेत्र विकसित करणे आवश्यक आहे. ते कसे करावे या साठी आपण प्रत्यक्ष चर्चेत भाग घेणे आवश्यक आहे.
आजच आपल्या शाळेची नोंदणी शाळा सिद्धी साठी करून आपल्या परिसरातील शाळांसाठी आपली शाळा आदर्श बनवूया.
2) Attendance Rate
3) Performance in key subjects
4) Learning Outcomes
Teachers या पर्यायाखाली
1) Numbers of Teachers
2) Teacher's Attendance
वरील प्रत्येक पर्यायासमोर क्लिक केल्यावर त्यामध्ये भरावयाच्या माहीतीची विंडो ओपन होते. ती सर्व माहिती भरुन झाल्यावर खात्री करुन Submit पर्यायावर क्लिक करायला विसरु नका.
7 क्षेत्र व 45 मानकांची माहीती भरुन स्वमूल्यमापन अहवाल भरणे. Learners व Teachers ची माहीती भरल्यावर त्याच विंडोमध्ये आपल्याला 7 KEY DOMAINS AS CRITICAL PERFORMANCE AREAS OF SCHOOLच्या खाली सर्व 7 क्षेत्र दिसतील.
शाळा सिद्धी मध्ये आपण चर्चा करीत असलेल्या प्रत्येक क्षेत्रातील मानकांची चांगल्या पद्धतीने उपलब्धता वाटल्यास तशी नोंद स्वयं - मूल्यमापन अहवालात करा.
स्वयं मूल्यमापन करतांना प्रत्येक क्षेत्र विकसित करणे आवश्यक आहे. ते कसे करावे या साठी आपण प्रत्यक्ष चर्चेत भाग घेणे आवश्यक आहे.
आजच आपल्या शाळेची नोंदणी शाळा सिद्धी साठी करून आपल्या परिसरातील शाळांसाठी आपली शाळा आदर्श बनवूया.
अतिशय महत्त्वाचे :
Learners आणि Teachers याची माहिती भरतांना ती 2015-16 व 2016-17 या दोन्ही सत्रांची भरावी.धन्यवाद.
------------------------------------------------------
“शालासिध्दी” संदर्भातील शाळास्तरावरील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी करावयाची कार्यवाही :-
1. सर्व प्रथम शाळांची मानके व मूल्यमापनाकरिता शाळा सिध्दी या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात शासन निर्णय शैगुवि/2016/(12/2016)/एसडी-6 दिनांक 30 मार्च, 2016 चे काळजीपूर्वक वाचन करावे.
2. “शालासिध्दी” संदर्भातील school Evaluation या Dashboard ( दर्शक फलक ) वर केंद्र शासनाच्या www.nuepa.org. www.nuepa.eduplan.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध माहितीचे वाचन करण्यात यावे.
3. शाळा माहिती व दर्शक फलक (Dashboard) नुसार आपल्या शाळेची माहिती सात मुख्य क्षेत्र व 45 उपक्षेत्रानुसार तयार करण्यात यावी.शाळेची वस्तूनिष्ठ स्वरुपाची माहिती, नाविन्यपूर्ण उपक्रम माहिती तयार करुन ठेवावी. या माहिती बरोबरच माहितीची पुष्टी देणारे पुरावे , फोटो, चित्रफिती, रजिष्टर, अभिलेखे तयार करण्यात यावे.
4. शाळा – UDISE CODE युडायस कोडचा वापर करुन शाळेचा पासवर्ड असलेला लॉग इन आय डी (Login ID) शाळा तयार करु शकते. यासाठी शाळेने LOGIN ID म्हणून शाळेचा UDISE कोड टाकावा. शाळेचे gmail खात्याचा समावेश करावा. पासवर्ड शाळेनेच निवडून तो टाकावा. त्यानंतर हाच पासवर्ड जतन करावा व प्रत्येक लॉग इन च्या वेळी वापरावा.आपल्या शाळेचे खाते अशाप्रकारे उघडून शाळा स्वयं मूल्यमापन विषयक सर्व माहिती भरावी व save करावी. काही बदल नसल्यास final submit करावी. Final submit केल्यानंतरच सदरची माहिती इतरांना दिसेल याची नोंद घ्यावी.
5. शाळा सिध्दी- समृध्दशाळा या विषयाशी संबंधित पत्र व्यवहारासाठी dir.mscert@gmail.com वshalasiddhimaha@gmail.com या मेल ॲड्रेस चा वापर करावा.
6. सर्व माहिती भरुन झाल्यावर खालील लिंक मध्ये देखील माहिती भरण्यात यावी.
http://goo.gl/forms/omIiwWETqXTBvlw73
शाळांसाठी आचारसंहिता – शाळा माहितीचे प्रपत्रे ऑनलाईन भरण्यासाठी सात क्षेत्रे व 45 उपक्षेत्राची माहिती तयार करुन ठेवावी.चूकीची माहिती भरली जाणार नाही याची दक्षता घ्यावी
शाळा सिद्धि मध्ये भरलेल्या माहितीची प्रिंट घेणे
साभार
प्रदिप पाटील
www.shaalasiddhi.nuepa.org या site वर आपल्या शाळेचा udise code व पासवर्ड टाकून लॉगिन करा
स्क्रीन वर डाव्या बाजूस dashbord वर लाल रंगाच्या पट्टीच्या सर्वात खाली रिपोर्ट्स वर क्लिक करा
रिपोर्ट्स मधील दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय school self evaluation report वर क्लिक करा
आपल्या समोर आपण भरलेली सर्व माहिती दिसेल
त्या माहितीच्या वर उजव्या बाजूस कोपऱ्यात माहिती जतन करण्याचे तीन पर्याय असतील
1) Take Print - या मध्ये प्रिंटर च्या चिन्हा वर क्लिक करून आपण प्रिंट काढू शकतो
2) Save to Pdf - या वर क्लिक केल्यावर माहिती pdf मध्ये जतन करू शकतो
3) Save to excel - याच्यावर क्लिक केल्याने माहिती एक्सेल मध्ये जतन करू शकतो
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete