Pages

सुस्वागतम...सुस्वागतम...सुवागातम...

दिक्षा अँप

दि.२ जुलै २०१८ रोजी मा.विनोदजी तावडे साहेब शालेय शिक्षणमंत्री यांच्या हस्ते 🌐दिक्षा अँप 🌐चे उद्घाटन झाले.सदर अँप प्ले स्टोअर वरही उपलब्ध आहे.सदर अँप द्वारे सर्व इयत्तांचे घटक क्यु आर कोड द्वारे स्कँन करुन विद्यार्थी मित्रांना, शिक्षकांना आणि  पालकांना अत्यंत उपयोगी आहे.सदर अँप डाऊनलोड करण्यासाठी खाली  क्लिक करा.



 🌐दिक्षा App Link🌐
📒📕📗📘📙📒
Play store Link 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.diksha.app


🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

🌐दिक्षा app चा वापर कसा करावा ?
🎯 प्रथम पहिली पद्धती पाहू -
 १) 🌐DIKSHA APP चा वापर करुन
   यासाठी सर्व प्रथम वर  दिलेल्या link वर click करुन DIKSHA APP डाऊनलोड करुन घ्या.

💥  STEP 1)  DIKSHA APP डाऊनलोड करुन Install करा.
         STEP 2) त्यानंतर App ओपन करा. App ओपन केल्यानंतर दिलेल्या भाषांपैकी तुमच्या आवडीची भाषा निवडा. त्यानंतर पुढे या tab वर क्लिक करा.

STEP 3)  त्यानंतर 'पाहूणा म्हणून ब्राऊज करा' या tab वर click करा.

STEP 4)  त्यानंतर येणाऱ्या पुढील पेजवरील 'शिक्षक' यावर click करुन select करा. व खाली दिलेल्या 'Continue as Teacher' या tab वर click करा.

 STEP 5) त्यानंतर पुढील पेजवर तुमच्या शाळेचे Board सिलेक्ट करा. या पेजवर तुम्हाला तुमच्या Board च्या माध्यमानुसार विविध E साहित्य पाहायला मिळेल. त्याचा वापर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार अध्यापनात करु शकतात.

 STEP 6)आता DIKSHA APP च्या साहाय्याने  QR code चा वापर करण्यासाठी कोणत्याही पाठ्यपुस्तकातील 📚 QR code असलेले page ओपन करा. त्यानंतर Diksha App ओपन करा. त्यात वरती उजव्या कोपऱ्यात असलेल्या चौकोनी QR code सारख्या दिसणाऱ्या box वर click करा.
 STEP 7) आता तुमच्या मोबाइलचा Camera ओपन झालेला दिसेल. पाठ्यपुस्तकातील QR code वर camera स्थिर धरा. त्यानंतर QR code Read होईल व त्या QR code शी link केलेले content / इ साहित्य ओपन होईल. अशा प्रकारे अध्ययन -  अध्यापन करीत असतांना पाठ्यपुस्तकांतील प्रत्येक पाठात दिलेला QR Code आपण DIKSHA APP चा वापर करुन scan करु शकतो व त्या पाठाशी संबंधित E content पाहू शकतो.
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶

No comments:

Post a Comment