Pages

सुस्वागतम...सुस्वागतम...सुवागातम...

शिक्षण परिषद ऑक्टोंबर २०१८

शिक्षण  परिषद ऑक्टोंबर २०१८

केंद्र स्तरीय शिक्षण परिषद माहे ऑक्टोंबर २०१८ साठी आवश्यक माहिती 


तासिकांनीहाय व विषयनिहाय नियोजन 



बालकाची अध्ययन प्रक्रिया व अध्ययन शैली 




३ री नमुना प्रश्नपत्रिका 



५ वी व ८ वी  नमुना प्रश्नपत्रिका 



बालरक्षक उपक्रमशील शिक्षक नोंदणी पुणे जिल्हा 
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था लोणी काळभोर पुणे अंतर्गत पुणे जिल्ह्यातील बलारक्षक उपक्रमशील शिक्षकांसाठी नोंदणी साठी खालील लिंक भरा.


किंवा 
बालरक्षक उपक्रमशिल शिक्षक नोंदणी पुणे जिल्हा

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायिक विकास संस्था लोणीकाळभोर पुणे अंतर्गत पुणे जिल्ह्यातील पुणे मनपा, पिंपरी चिंचवड़ मनपा व पुणे जिल्हा परिषद या कार्यक्षेत्रातील प्रत्येक शाळेतील एका उपक्रमशील शिक्षकानी बालरक्षक म्हणून नोंदणी फॉर्म भरने अपेक्षित आहे.
1) शाळाबाह्य मुलांच्या समस्या विभिन्न स्वरूपाच्या आहेत. ती शाळाबाह्य होण्याची कारणेही विविध सांगितली जातात. या मुलांचा शोध घेऊन त्यांना नियमित शाळेत दाखल करून नियमितपणे शिकवण्यासाठी त्यांना मदतीची गरज आहे.त्यासाठी या विषयाशी निगडीत झपाटयाने काम करणाऱ्या यंत्रणेतील व्यक्तींंची भूमिका महत्वाची ठरणारी आहे.त्यामुळे शासन व्यवस्थेत झपाट्याने काम करणाऱ्या व्यक्तींची मदत यामध्ये घेण्यात येणार आहे.
२) त्यासाठी प्रत्येक तालुक्यातून किमान २ आणि आदिवासी बहुल विविध बोलीभाषेच्या क्षेत्रातील प्रत्येक केंद्रामधून प्रत्येक २ व्यक्तींची निवड करण्यात येणार आहे.
३ ) तसेच शहरी भागात शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात अनेक अडचणी आहेत. त्यांच्या सुरक्षा विषयक व अन्य प्रकारच्या अडचणी आहेत.
४) त्यासाठी शहरी भागात प्रत्येक केंद्रातून किमान ५ व्यक्तींंची निवड करण्यात येणार आहे.
त्यासाठी वरील विषयांशी संबंधीत Commitment संवेदनशीलता व स्वप्रेरणेने काम करण्याची तयारी असणाऱ्या शिक्षकांनी खालील लिंक मध्ये नावे नोंदवावीत.
खालील लिंक वर टिचकी मारा.

is good,have a look at it! 

No comments:

Post a Comment