Pages

सुस्वागतम...सुस्वागतम...सुवागातम...

शाळा उपक्रम

शाळा उपक्रम
वागत स्वागत
वृक्षारोपन 
हस्तलिखित
वर्ग सुशोभन
प्रकट वाचन
अध्ययन कोपरे
वाढदिवस शुभेच्छा
व्यक्तिमत्व विकास
कौतुक समारंभ
अल्पबचत बँक
शैक्षणिक सहली
क्षेत्रभेट
ग्रंथालय वापर
शैक्षणिक साहित्य निर्मिती
शालेय स्वच्छता
फिरते वाचनालय
तरंग वाचनालय
बालसभा
बाल आनंद मेळावा
विशेष वर्ग आयोजन
एक दिवस शाळेसाठी
जयंती ,पुण्यतिथी साजरी करणे
दिनांकाचा पाढा
प्रयोग शाळा वापर
आरोग्य तपासणी
हळदी कुंकू
संगणक शिक्षण
गीतमंच
हस्ताक्षर सुधार
स्वच्छ ,सुंदर शाळा
इंग्रजी स्पेलिंग पाठांतर
शालेय बाग 
शालेय उपस्थिती सुधारणा
टाकाऊ पासून टिकाऊ
सामुदायिक कवायत
मनोरे
योगासने
बोलक्या भिंती
आनंददायी फलक
 -लर्निंग
विविध स्पर्धा
क्रीडा स्पर्धा
हस्ताक्षर स्पर्धा
पाठांतर स्पर्धा
नृत्य -नाट्य स्पर्धा
रांगोळी स्पर्धा
वक्तृव स्पर्धा
निबंध स्पर्धा
स्मरणशक्ती स्पर्धा
प्रश्न मंजुषा
इंग्रजी स्पेलिंग हजेरी
सुंदर कोण
सामान्य ज्ञान 
विविध दिन साजरे करणे

 याशिवाय खालील उपक्रमही राबवता येईल...
नाविन्यपूर्ण उपक्रम
नाविण्यपूर्ण उपक्रम
                शिक्षक स्वत; कल्पक असल्यामुळे शाळेल विविध उपक्रम राबवतात. शाळांमध्ये स्थानिक, भौगोलिक ,सामाजिक परिस्थिती स्तर विचारात घेऊन विविध उपक्रमांचे आयोजन करत असतात. या उपक्रमांमुळे शिक्षकविद्यार्थी, शिक्षक-पालक व समाज यांच्यामधील सहसंबंध सकारात्मक होतात. मुलांची एकाग्रता वाढावी,त्यांना सलगपणे बसण्याची सवय लागावी यासाठी काही छोटे छोटे खेळ/उपक्रम घेता येतात. त्यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढते.त्याचा स्पर्धा परीक्षेसाठी उपयोग होतो. गावाला शाळा आपली वाटते व शाळेला गाव आपले वाटते.  पर्यायाने मुलांचा, शाळेचा आणि गावाचा विकास होतो.
    वर्षभरात तालुक्यातील सर्व जि.प.व्यवस्थापनाच्या शाळां खालील उपक्रम राबविणार आहेत.

                1.दैनंदिन उपक्रम
 
1)             मुलांचे वाढदिवस साजरा करताना पुस्तक भेट देणे/घेणे.
2) वर्ग उपस्थिती ध्वज.
3) आजचे राजकुमार व राजकुमारी - स्वच्छ व टापटीप गणवेश इ.
4) गृहपाठ तपासणी रोज करून प्रोत्साहनपर 1 ते 5 स्टार देणे.
5) विदयार्थ्यांसाठी गृहपाठ डायरी विकसित करणे व पालकांची स्वाक्षरी घेणे.
6) मधल्या सुटटीत कवितांची/पाढयांची कॅसेट लाऊडस्पीकरवर लावणे.
7) वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे गायन करणे.
8) दररोज मुलांना उपयुक्त असे अवांतर वाचन करावयास पुस्तके उपलब्ध करून देणे.
9) शाळा सुटण्यापूर्वी दिवसभरातील घटकांचे  विदयार्थी शंकांचे निरसन करणे.
10)       गुरूजनांना अभिवादन/ वर्गमित्रांसोबत हस्तांदोलन.

           2.साप्ताहिक उपक्रम :- 

    विशेष शनिवार दप्तर मुक्त शाळा उपक्रम राबवता येईल.
१)   योगासाने
२)  कवायत
३)  गाणी, कविता
४)  पाढे पाठांतर
५) कार्यानुभव उपक्रम
६) कला उपक्रम

विशेष शनिवार


¤ विशेष शनिवार ¤ 
( दप्तराविना शाळा उपक्रम – (प्रत्येक आठवडयाचा शनिवार)
1)    योगासने / सूर्यनमस्कार
2)    अवांतर वाचन /प्रकट वाचन तास
3)    आनंदाचे डोही नोंदवही–(लेखक, पुस्तकातील आशय लेखन इ. इ.5 ते 7 साठी)

अ.क्र.
महिना
पहिला शनिवार       क्षेत्र भेट
दुसरा शनिवार उपक्रम
तिसरा शनिवार बालसभा/वक्तृत्व प्रबोधीनी/निबंध/ योगासने
चौथा शनिवार क्रिडा स्पर्धा व योगासने
1
जून
प्रवेशोत्सव

1)प्रश्नमंजूषा व सामान्यज्ञान2)पुस्तक परीचय.
3)मुलाखत.   4)चित्रफित,शैक्ष.चित्रपट,
5)भूमिकाअभिनय          6) समुहगान, 7)मातीच्या वस्तू निर्मिती.8)लोकनृत्य
गृहभेटी
गृहभेटी
2
जूलै
वृक्षलागवड
पालखी सोहळा
गृहभेट
3
ऑगस्ट
ओढा/नदी/धरण/तलाव/ शेततळे
लोकमान्य टिळक,क्रांतीदिन,स्वातंत्र्यदिन,क्रां.नाना पाटील
शाळाबाहय मुलांचा शोध
4
सप्टेंबर
स्थानिक कलाकार
गाडगेबाबा,आमचा गणपती.
गृहभेट
5
ऑक्टोबर
कंपनी व इतर व्यवसाय भेट
म.गांधी ,माझी दिवाळी,स्वच्छ शाळा.
रस्सीखेच
6
नोव्हेंबर
शेतपरीसर/सेंद्रिय शेती/मुक्त गोठा
यशवंतराव चव्हाण,बालदिनसंविधान दिन.
कबडडी
7
डिसेंबर
पोष्ट/बँक/ग्राम पंचायत/तलाठी कार्यालय
डॉ.आंबेडकर,संत गाडगेबाबा
लंगडी
8
जानेवारी
सा.फुले स्मारक/बाजार भेट
ज्ञानज्योती सा.फुले,महात्मा गांधी
खो-खेा
9
फेब्रुवारी
ऐतिहासिक स्थळांना भेटी
विज्ञान दिन,छ.शिवाजी महाराज जयंती
धावणे
10
मार्च
बालआनंद मेळावा
महिला दिनकिशोरी मेळावा
लांबउडी-उंचऊडी
  

  
  



 
टिप – प्रत्येक शनिवारी वेळेच्या उपलब्धतेनुसार शाळेच्या आवारातील वनस्पती,रोपे   नवीन लावणे/ काळजी घेणे इ. विषयी उपक्रम राबविणे.

             3.सहशालेय /मासिक उपक्रम
 
 
अ.क्र
महिना
                    राबविण्याचे उपक्रम
1
जून
नवागतांचे स्वागतपालकसभा,राजमाता जिजाऊ पूण्यदिन,सामाजिक न्याय दिन 26जूनमातृपितृ दिन
2
जुलै
वृक्षारोपन व दिंडीगुरूपौर्णिमा,लोकसंख्या विस्फोट दिन 11 जूलैदिंडी सोहळा.
3
ऑगस्ट
छोटी परिसर सहल,स्वातंत्र्य दिन,रक्षाबंधन,गोपाळकाला,लोकमान्य टिळक पुण्यतिथी,आण्णाभाऊ साठे जयंती,ऑगस्ट क्रांती दिन
4
सप्टेंबर
शिक्षक दिनगणेशोत्सव,मातीचे गणपतीपावसाळी शालेय क्रिडा स्पर्धा,हिंदी दिन 14 सप्टें.
5
ऑक्टोबर      
म.गांधी जयंती,भोंडला,विजयादशमी पाटीपूजन,संततुकडोजी महाराज पुण्यतिथी,शारदोत्सव साजरा करणे,मातीचे किल्ले ,आकाश कंदील.
6
नोव्हेंबर
यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी,बालदिन पं.नेहरू जयंती,म.फुले पुण्यतिथी,विज्ञान प्रदर्शन तयारी,बाजार
7
डिसेंबर
शैक्षणिक सहल,शिवप्रताप दिन,डॉ.आंबेडकर महानिर्वाण दिनविज्ञान प्रदर्शन भेट व नियोजनक्रिडास्पर्धा,भेटकार्ड तयार करणे.
8
जानेवारी
क्रां.सावित्रीबाईफुलेजयंती,प्रजासत्ताकदिन,सांस्कृतिककार्यक्रम,
तिळगूळ वाटपहळदी-कुंकू कार्यक्रमबालआनंद मेळावा.
9
फेब्रूवारी
शिवजयंती,मराठी राजभाषा दिवसविज्ञानदिन,किशोरी मेळावा,विज्ञान दिन.
10
मार्च
मार्च महिला दिन,10 मार्च सावित्रीबाई पुण्यतिथी,15 मार्च जागतिक ग्राहक दिन.


                       
  3. वार्षिक उपक्रम
 
1. गांडूळखत निर्मिती, परसबाग,तुळसबाग तयार करणे.
2. वृक्षारोपन,शेतीच्या कामात प्रत्यक्ष शेतक-यास मदत करणे ( मी शेतकरी)
3. पाण्याची  बचत, रेन हार्वेस्टींग ,पाणी शुध्दीकरण
4. सांस्कृतिक कार्यक्रम
5. हस्तलिखीत तयार करणे. ग्रंथ प्रदर्शन.
6. माझी बचत बँक.बँका,पोष्ट ऑफीस,पतपेढी भेट
7. शालेय लेझीम पथक.झांजपथक, स्काऊट गाईड पथक.
10. शालेय गीतमंच.
11. FM band 101 वरील We Learn English हा कार्यक्रम ठिक 11.00
12.लेक शिकवा,लेक वाचवा अभियान.
13. विज्ञान प्रदर्शन ,विज्ञान जत्रा
14.विविध प्रकारच्या क्रिडास्पर्धा व क्रिडा प्रबोधनी.



No comments:

Post a Comment