शालेय पोषण आहार गणक
फक्त लाभार्थी संख्या भरा.
सर्व मटेरियल चे कॅलकुलेशन फक्त एका
सेकंदात समोर
1-5 व 6-8 दोन्ही
वर्गांसाठी कॅलकुलेशन करण्याची सोय
केंद्र
व राज्य हिस्सा तसेच
इंधन भाजीपाला व पूरक आहार खर्च
लगेच आपणा समोर
खाली दिलेल्या ऑनलाइन ऍप लिंक
वर क्लिक करून याचा प्रत्यक्ष अनुभव
घ्या
लिंक
ही आपणा जवळ सेव ठेवण्यासाठी
लिंक crome फोन Browser मध्ये ओपन करून मग option मध्ये
जाऊन *Add to Home Screen याला
सिलेक्ट करून
*लिंकचा Shortcut
फोन स्क्रीन वर ठेऊ शकतो.
प्रोग्रॅम फक्त पुणे जिल्ह्यासाठी आहे
Created by- Ratnadeep®रत्नदीप
Zpps
Kurkundi, Tal khed ,Pune.
धन्यवाद .....
31
ReplyDeleteगुरूवार पासून साईट चालू होतं नाही.
ReplyDelete