Pages

सुस्वागतम...सुस्वागतम...सुवागातम...

जिल्हा परिषद पुणे फंड (GPF)

आपण दर महिन्याला जि.प.पुणे मार्फत फंडामध्ये पैसे जमा करतो.या फंडाची स्लिप आपणास जि.प.कर्ज,माहितीसाठी  विविध कारणासाठी हवी . तेव्हा आपणास हवी असेल तेव्हा खालील लिंक  वरुन डाऊनलोड  करुन घेवू शकता.यामध्ये आपणास फंडाच्या स्लिपवरील आपला नंबर आणि  पासवर्ड म्हणून आपलाच फंड नंबर टाकावा.यामध्ये सन २०११-१२ पासून २०१७-१८ पर्यंत आपण सदर स्लिप करुन डाऊनलोड  करुन घेवू शकता.
त्यासाठी खालील अक्षरांवर क्लिक करा.
     CLIK HERE

1 comment: