Pages

सुस्वागतम...सुस्वागतम...सुवागातम...

उपक्रम / प्रकल्प यादी

*शाळेतील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता १ ते ७ वी साठी विविध   प्रकल्प / उपक्रम यादी*

1⃣ परिसरातील  लोकगीतांचा  संग्रह  करणे

2⃣ वर्तमानपत्रे  व  मासिकांतील  चित्रकथांचा  संग्रह करणे

3⃣ आपत्ती व्यवस्था पण  आधारित वर्तमानपत्रातील  कात्रणे  गोळा करणे

4⃣ स्वच्छताविषयक  सूचनापाट्या  व  घोषवाक्ये  तयार  करणे

5⃣थोरांचे  जीवनप्रसंग  संकलित  करणे

6⃣ "शेतीची  काम " या  विषयावर आधारित  चित्रसंग्रह तयार  करणे

7⃣ "पाणी "या विषयावर आधारित  कात्रण संग्रह  करणे

8⃣ पाण्याची  बचत  या  विषयावर  घोषवाक्ये  तयार  करणे

9⃣ ५ सणांविषयी माहिती  गोळा  करणे

🔟 अवयवांवर  आधारित  म्हणींचा  संग्रह करा व  लिहा

1⃣1⃣ जुन्या , फाटक्या , कपड्यांपासून  दोरी, पायपुसणी  तयार  करणे

1⃣2⃣ तुम्ही  वाचलेल्या  पुस्तकांवर  आधारित टिपण्णी  करा

1⃣3⃣ सण, पक्षी, प्राणी यांच्यावर आधारित  कविता  मिळवा  व  संग्रह  करणे

1⃣4⃣ विविध  घरांची, इमारतींची  चित्रे  गोळा  करणे

1⃣5⃣ विविध  सणांवर  आधारित  गाण्यांचा  संग्रह  करणे

1⃣6⃣ पाच  किटकांची चित्रे  गोळा  करून  माहिती  लिहा

1⃣7⃣ संतांचे अभंग  संग्रह  करा

1⃣8⃣ पाच  खेळाडुंविषयी माहिती लिहा.

1⃣9⃣ सागरी जहाज व  होडींच्या  चित्रांचा  संग्रह  करणे

2⃣0⃣ शैक्षणिक  बातम्यांचा  संग्रह करणे

2⃣1⃣ आपल्या परिसरात आढळ्णाय्रा पाळीव प्राण्याची चित्रे गोळा करणे व माहिती संकलीत करणे.

2⃣2⃣भाषा बोलताना वारंवार वापरले जाणारे इंग्रजी शब्द यांचा संग्रह करणे.

2⃣3⃣ विविध खेळाची माहीती व खेळाडू ची माहीती जमा करणे.

2⃣4⃣ मराठी साहित्यीक लेखक कवी यांच्या पुस्तकांचा संग्रह करणे

2⃣5⃣ प्रमाण व बोलीभाषेतील शब्द संकलित करणे

2⃣6⃣ जोड़ शब्द महासंग्रह करणे अप्रगत मुलांसाठी

2⃣7⃣ देशासाठी बलिदान देणार्या हुतात्म्यांची माहीती गोळा करणे

2⃣8⃣ शब्द एक पण दोन अर्थ अशा शब्दांची माहिती गोळा करणे

2⃣9⃣ वाक्यप्रचाराचा संग्रह करणे

3⃣0⃣ बोधकथा सुविचार यांचा संग्रह करणे

3⃣1⃣ सुंदर हस्ताक्षर नमुने संकलित करणे.

3⃣2⃣ मराठी साहित्यिकांचे पूर्ण नाव व टोपननावांचे संकलन.

3⃣3⃣ विरामचिन्हे व त्याचा अचूक वापर याविषयी माहिती मिळवून संकलन करणे

3⃣4⃣ लेखनाचा वेग टप्प्याटप्याने वाढवत नेऊन हस्ताक्षरातील फरकाचे निरीक्षण करणे (किमान 10 पाने दररोज 1पान)

3⃣5⃣ अलंकारिक शब्दांचा संग्रह करणे

3⃣6⃣ विविध सणांची माहिती संकलित करणे

3⃣7⃣ प्रश्न तयार करणे

3⃣8⃣ नातेवाईकांची मुलाखत घेणे

3⃣9⃣ विषयावर शब्द व वाक्ये तयार करणे, संवाद व नाटीका तयार करणे [कृती युक्त]

4⃣0⃣आपले मित्र व त्यांचे चांगले गुण स्वभाव यांची यादी करणे.

4⃣1⃣ आपल्या वर्गातील वस्तूची निर्मिती व वापर यांची माहिती गोळा करणे

4⃣2⃣ ई-पुस्तकांचा संग्रह करा.

4⃣3⃣ सूतळीपासून गोंडे तयार करणे.

4⃣4⃣ पायपूसणी तयार करणे.

4⃣5⃣ सूतळ्या पासून चित्रे तयार करा.

4⃣6⃣ जोडशब्दांचा संग्रहवही करा.

4⃣7⃣ मराठी कोडी ओळखा पाहू.वर्तमानपत्रातील कात्रणे

4⃣8⃣ वर्तमानपत्रातील जाहिरातींचा कात्रणांचा संग्रह करा.

4⃣9⃣ शाळेचे किंवा परिसराचे एका दिवसातील घडलेल्या घटनांचे वृतांत आपले वृत्तपत्र म्हणून तयार करा.

5⃣0⃣ विनोदी लेखकांची माहिती मिळवा.

5⃣1⃣ समाजसुधारकांची माहिती गोळा करा.

5⃣2⃣ बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा संग्रह करा.

5⃣3⃣ होळी सणासंबंधीच्या कवितांचा संग्रह करा.

2 comments:

  1. खूप छान...... अत्यंत गरजेचे...

    ReplyDelete
  2. खूपच छान सर अत्यंत अभ्यासपूर्ण

    ReplyDelete