मतदार यादीत नाव समाविष्ट करा..
तेही मोबाईल वर काही मिनिटात....
मतदार यादीत नाव ऑनलाईन समाविष्ट करण्याची
लिंक
http://www.nvsp.in/Forms/Forms/Form6
मतदार यादीतील नावाची ऑनलाईन दुरुस्ती लिंक
http://www.nvsp.in/Forms/Forms/Form8
किंवा. 👉🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻.
सर्व करिता आता Online Form भरण्याची प्रकिया खालीलप्रमाणे.
प्रथम www.ceo.maharashtra.gov.in वर जाऊन
Online Voter Registration वर Click करणे त्या नंतर
नमुना 6, 6A, 7, 8, 8A असे फॉर्म दिसतील.
💎💎💎💎💎💎💎💎
उदाहाणार्थ - नमुना 6 वर गेल्यावर
State - Maharashtra
District - Nanded
AC - Deglur निवडा
📝त्यानंतर Mandatory Detail मध्ये पुढीलप्रमाणे
प्रथम इंग्लिशमध्ये नाव टाकावे त्याचे आपोआपच प्रादेशिक भाषेत रूपांतर होते जर प्रादेशिक म्हणजेच मराठी भाषेत उदा.
📝✏Name -Kishor Rohidas
नाव -किशोर रोहिदास
Surname - Sanap
आडनाव - सानप
(जर काना वेलांटी चूक असले तर, आपल्या मोबाईलच्या keyboard च्या साहायाने आवश्यक तो बदल करता येतो)
📝✏ पुढे relative name
📝✏ RLT Name - Rohan Ketan
नातलागचे नाव - रोहन केतन
📝✏ RLT Surname - Kale
नातलागचे आडनाव - काळे
📝✏ नंतर RTL Type - Father, Mother, Husband, Other प्रकार आहे.
तसेच वर दिलेल्या RLT मध्ये शक्यतो आईचे नाव टाकू नये जास्तीत जास्त वडिलांचे नाव टाका म्हणजे पुढे अडचण नको
📝✏ नंतर Date Of Birth
दोन प्रकारे जन्मतारीख टाकता येतात पण दुसरा प्रकारे सोईस्कर आहे.
📝✏ नंतर Gender निवडा
📝✏ नंतर Address
त्यात Current आणि Permnant पण दोन्ही सारखे असेल तर Current Add type केल्यावर
📝✏ Same Above वर Tik करा म्हणजे वरील पत्ता आपोआप खालीपन येतो
📝✏ नंतर 1) Photo Upload
2) Age proof Upload
3) Address proof Upload
📝✏ नंतर Village Name
State Name
District Name
आणि
सदर गावातील वास्तवाचा कालावधी यात जन्मतारीख Copy Past करा
📝✏ Place :
📝✏ Date :
Submit 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
🎯 महत्वाची सुचना - Photo व Document यांची size 100 KB पेक्षा कमी असावी.
🎯 आवश्यक गोष्टी 👉🏻 Cam saccaner
नावाचे App
लिंक ;- https://play.google.com/store/apps/details?id=com.intsig.camscanner
आणि Photo & Picture Resizer App
लिंक ;- https://play.google.com/store/apps/details?id=com.simplemobilephotoresizer
यांचा वापर करून नमुना 6 फॉर्म हा 5 मिनिटात मोबाईलवर भरता येतो.

No comments:
Post a Comment