Pages

सुस्वागतम...सुस्वागतम...सुवागातम...

GOOGAL FORM बनविणे



google form बनविणे .

     

1) सर्वात प्रथम browser मध्ये जाऊन खालील लिंक ओपन करा.
https://docs.google.com/forms/u/0/

2) लिंक ओपन केल्यानंतर untitled फॉर्म ओपन होईल.

3) जो फॉर्म बनवायचा असेल त्याचे नाव त्या फॉर्मला द्या.

4) फॉर्म title च्या खाली गरज असल्यास description लिहा.

5) + आयकॉन वर क्लिक करा नवीन प्रश्न येईल,question वर क्लिक करून तुम्हाला हवा असलेला प्रश्न type करा.

6) आवश्यक प्रश्न प्रकार सिलेक्ट करा(multiple choice, short answer, paragraph answer, dropdown, checkbox, असे विविध ऑप्शन्स तुम्हांला उपलब्ध आहे).

7) त्यानंतर नवीन प्रश्न add करण्यासाठी शेजारील + आयकॉन वर क्लिक करा व वरीलप्रमाणे तुम्हांला आवश्यक प्रश्न आणि प्रकार सिलेक्ट करा.

8) अशाप्रकारे जितके प्रश्न आवश्यक आहे ते एकामागोमाग ऍड करा.

9) सदर प्रश्नामध्ये आवश्यकतेनुसार image, youtube विडिओ,description तुम्ही शेजारील baar मधून insert करू शकता.

10) फॉर्म आकर्षक बनविण्यासाठी वरील बाजू वरील colour आयकॉन वर क्लिक करून विविध रंग सिलेक्ट करू शकता.

11) सदर फॉर्म तयार झाल्यानंतर तो SEND बटनावर क्लिक करून Email ने इतरांना पाठवू शकता तसेच, अशा प्रकारच्या आयकॉन वर क्लिक करून त्या फॉर्मची लिंक तयार करून ती copy करून इतरांना social मिडिया च्या साह्याने ( Whatsapp, फेसबुक, twitter, इत्यादी) पाठवू शकता.

12) ही लिंक ओपन केल्यानंतर समोरची व्यक्ती तुमचा फॉर्म भरून तुम्हांला सबमिट करू शकतो.

गुगल फॉर्म बनवन्यासाठी आपणास शुभेच्छा...


No comments:

Post a Comment