Online service Book
🗒🗒🗒🗒🗒🗒🗒🗒
👇👇👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
केंद्र शासनाचा (मानव संसाधन विभाग) e service book विभाग अंतर्गत सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे e service book online तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून आपली माहिती मूळ सेवापुस्तिकेवरून अचूक घेऊन वरील फॉर्म मध्ये भरून आपल्या केंद्रावर तात्काळ जमा करायची आहे.
हा कार्यक्रम कालबद्ध असल्यामुळे लवकरात लवकर हि माहिती तयार ठेवायची आहे पण ती अचूक असेल या कडे कटाक्षाने लक्ष द्यावे.
कारण एकदा माहिती भरल्या नंतर व ती व्हेरिफाय झाल्या नंतर त्यात कुठल्याही लेवल वर दुरुस्ती करण्याची सोय नाही.
यापुढे बदली किंवा इतर लाभ यावरूनच मिळणार आहेत.
म्हणून नंतर धावपळ करण्यापेक्षा लवकर कामाला लागलेले बरे....
तेव्हा आताच सदर माहिती तयार ठेवा..त्यासाठी लागणारी pdf फाईल डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा...
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
कोरा फॉर्म ...
नमुना सेवा पुस्तिका मार्गदर्शिका
सौजन्य : उदय पाचपुते
HRMS फॉर्म
Very Nice information Sir ,we are proude of you
ReplyDelete