Pages

सुस्वागतम...सुस्वागतम...सुवागातम...

महावितरण (महाराष्ट्र राज्य वीज वितरण कं.मर्या ).

महावितरण  (महाराष्ट्र राज्य वीज वितरण कं.मर्या ).
भारतातील बँकातील गर्दी पाहता प्रत्यक्ष बँकेत जाऊन वीज बिल भरण्यापेक्षा आँनलाईन बिल भरणे केव्हाही सोयीस्कर  या ठिकाणी आपणास डेबीट किंवा क्रेडिट कार्डद्वारे चालू महिन्याचे  आँनलाईन  बिल भरता येईल तसेच मागील काही महिन्याचे आलेले बिलही पहाता येईल,करता डाऊनलोड करता येईल.  आपणास फक्त आपल्या विभागाचा कोड नंबर व ग्राहक क्रमांक माहित असणे आहे.वीज बिल भरण्यासाठी,आलेले बिल डाऊनलोड करण्यासाठी खालील ठिकाणी क्लिक करा.  

CLIK HERE

धन्यवाद ....

No comments:

Post a Comment