स्वाध्याय उपक्रमामध्ये आपल्या शाळेतील आणि वर्गातील किती विद्यार्थी सहभागी झाले हे अगदी सहजपणे पाहु शकता.
प्रथम आपण खालिल लिंकवर क्लिक करु...
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
आपल्या शाळेतील किती विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडवला आहे? कसे पहावे..
लिंक वर क्लिक केल्यानंतर आपण आता आपण पुढिल प्रमाणे कृती करु....
1)पहिल्या Box मध्ये आपला तालुका Type करायचा आहे.
2) तालुका Type केल्यानंतर दुसऱ्या Box मध्ये वर्ग निवडायचा आहे.
(या ठिकाणी 1ली ते 10 वी चे वर्ग या ठिकाणी दिलेले आहेत)
3)या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शाळेचे माध्यम निवडायचे आहे.
मराठी माध्यम असेल तर MR
इंग्रजी माध्यम असेल तर EN
उर्दू माध्यम असेल UR निवडावे.
4)ज्या आठवड्याचा निकाल पाहायचा असेल तो आठवडा निवडावा.
(सध्या 19 वा आठवडा सुरु आहे त्यामुळे आपण 19 वा आठवडा निवडुया)
5)आता आपण आपल्या तालुक्यातील सर्व शाळांची List या ठिकाणी दिसेल.
आपण आपली शाळा दिसणाऱ्या यादीतुन निवडायची आहे.
शाळा निवडताच खालिल पध्दतीची माहिती आपणास पहायला मिळेल...
1)जिल्हा
2)तालुका
3)Udise Code
4) शाळेचे नाव
5)Starts
6)Completion
7)Accuracy
No comments:
Post a Comment