Pages

सुस्वागतम...सुस्वागतम...सुवागातम...

विविध भारती ४३ रेडिओ चँनल

आज पासून 
आल इंडिया रेडियो चे
  सर्व  43 चैनल्स (विविध भारती, FM गोल्ड इत्यादि) आपल्या मोबाईल वर हेडफोन शिवाय ऐकता येतील.त्याची लिंक खाली देत आहे ।।
http://prasarbharati.gov.in/playersource.php?channel=43http://prasarbharati.gov.in/playersource.php?channel=43

।। एकदा ऐकाच - विशेष म्हणजे विविध भारती वर आज ही जुन्या गाण्यांचा गोडवा आनंद देतो - नव्या पिढीला (रेडिओ जॉकी वाल्या / धांगडधिंगा आवडणाऱ्या पिढीला ) हे रटाळ वाटेल,पण कानसेनांसाठी पर्वणीच  ।।
📢🎶🎵💿📻🎙 ENJOY.

No comments:

Post a Comment