Pages

सुस्वागतम...सुस्वागतम...सुवागातम...

YOUTUBE वरील VIDEO DOWNLOAD करणे


YOUTUBE वरील VIDEO DOWNLOAD करणे

You Tube वरील Video डाउनलोड करा कोणत्याही सॉफ्टवेयर अथवा वेबसाइट शिवाय

संकलन : सोमनाथ गायकवाड सर

वेब : netkari.blogspot.in

You tube वर शैक्षणिक, सामाजिक, मनोरंजक, व इतर अनेक विषयावर रोज हजारो videos upload होत असतात तर हजारो videos सतत ऑनलाइन पाहिले जातात. तसेच इतर सॉफ्टवेर वापरून अनेक videos डाउनलोड केले जातात. वेगवेगळ्या नवीन विषयावरील videos चा खजिना म्हणून You tube या social media कडे पाहिले जाते. Google च्या अनेक सर्विसपैकी you tube हा एक अत्यंत महत्त्वाचा सर्विस आहे. दूरस्थ शिक्षणासाठी you tube सर्विस मैलाचा दगड ठरत आहे.
        

        you tube वरील असंख्य videos ऑनलाइन पहायला मिळते मात्र डायरेक्ट डाउनलोड करून घेण्याची सुविधा देत नाही. you tube वरील आवडलेली videos डाउनलोड करण्यासाठी
IDM, You tube downloader, Tubemate, अशा त्रयस्थ (Third party) सॉफ्टवेयरचा मदत घेऊन video डाउनलोड करावे लागते. आपल्या जवळ सदर सॉफ्टवेयर उपलब्ध नसल्यास मात्र you tube वरील video डाउनलोड करण्यासाठी इतर web site चा मदत घ्यावे लागते web अड्रेस माहीत असल्यास ठीक नाही तर परत शोधत बसावे लागते.
      

      
           
या सर्व प्रक्रियातुन जाण्यापेक्षा आणखी एक नवीन मार्ग आहे..... त्या बाबत आपण माहिती घेणार आहोत.
      
        You tube वरील videos डाउनलोड करण्यासाठी कोणतेही सॉफ्टवेयर, add ins अथवा web site ची गरज भासणार नाही. you tube वरील video डाउनलोड करा अगदी कांही क्लीकमध्ये...
you tube वरील video जेंव्हा आपण प्ले करतो तेंव्हा browser वर वरच्या बाजुला म्हणजे आपण ज्या ठिकाणी web अड्रेस टाइप करतो त्या ठिकाणी (अड्रेस बार) सदर video चा एक लिंक दिसत असते जसे की...

https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

वरील प्रमाणे लिंक दिसेल यामध्ये थोडसं बदल केला की video डाउनलोड होईल.

पद्धत :- 1 (Method 1)

वर सांगितल्या प्रमाणे लिंक मध्ये काय बदल करायच पहा.
मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

      आता यामध्ये youtube समोर "ss" add केला की तयार झाला डायरेक्ट लिंक जसे की...

तयार झालेला नवीन लिंक-
https://www.ssyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k

>>>【चलामग हा वीडियो डाऊनलोड करा क्लिक 】<<<


पद्धत :- 2 (Method 2)

मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

वरील लिंक मध्ये youtube समोर फक्त "dl" add करा जसे की...

तयार झालेला लिंक-
https://www.dlyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k

>>>>【हेapp ट्राय करा】<<<<

पद्धत :-3 (Method 3)
मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

यामध्ये youtube च्या अगोदर फक्त "save" add करा जसे की...

नवीन लिंक-
https://www.saveyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k

पद्धत :-4 (Method 4)

मूळ लिंक:-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

यामध्ये https://www. काढून youtube समोर pwn ठेवा जसे की...

नवीन लिंक:-
pwnyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k

पद्धत :-5 (Method 5)
मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

     यामध्ये youtube समोर kick लिहा जसे की...

नवीन लिंक:-
https://www.kickyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k

पद्धत :-6 (Method 6)

मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

       यामध्ये youtube काढा त्याठिकाणी फक्त "deturl"
टाइप करा जसे की...

नवीन लिंक-
https://www.deturl.com/watch?v=Jbn39j-xa-k


No comments:

Post a Comment