Pages

सुस्वागतम...सुस्वागतम...सुवागातम...

टिलीमिली

*वीज बंद? टि. व्ही. बंद? तरीसुद्धा बघा सह्याद्री दूरदर्शनवरची शैक्षणिक मालिका "टिलीमिली"!*


*उद्या दि. २० जुलै २०२० वार सोमवार पासून सह्याद्री दूरदर्शनवर, इ. १ ली ते इ. ८ वी या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी...*

*"टिलीमिली" ही दूरदर्शन मालिका सुरु होत आहे!*

*ग्रामीण भागात जर दूर्दैवाने ही मालिका सुरु असतांना, घरगुती  वीजेचा लपंडाव सुरु होवून वीज गायब झाल्याने (Failure Power supply of electricity- ग्रामीण भाषेत लाईट गेल्याने) जर टि. व्ही. बंद झाला तर आपणांस मोबाईलवर ही मालिका Live पाहता येईल!*

*यासाठी मोबाईल नेटवर्क सुरु करा आणि खालील लिंकवर क्लिक करा!*

*आपण सह्याद्री दूरदर्शन आपल्याच मोबाईलवर प्रत्यक्ष  Live बघू शकाल!*


https://bit.ly/2Qhzvaq



No comments:

Post a Comment