शालेय पोषण आहार एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
सरल महत्वाचे :
सूचना क्रमांक : १०४७
दिनांक : १०/०६/२०१७
(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )
प्रदीप भोसले,हवेली,पुणे
(सदर पोस्ट ही मा.डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती यांच्या सूचनेनुसार व निरीक्षणात पाठवलेली आहे)
______________
✏ मा.उच्च न्यायालयाकडून शा.पो.आहाराविषयी मागवलेली प्रश्नावलीच्या स्वरूपातील माहिती शालेय पोषण आहार पोर्टल (MDM पोर्टल) मध्ये नोंद करण्याबाबत सूचना ______________
➡ मा.उच्च न्यायालयाकडून शा.पो.आहाराविषयी काही महत्वाची माहिती मागवण्यात आलेली आहे.यासाठी MDM पोर्टल मधील HM, BEO व EO लॉगिन मध्ये Question And Answer या नावाची टॅब देण्यात आलेली आहे.या टॅब मध्ये प्रत्येक शाळेच्या संदर्भात 17 प्रश्नांची उत्तरे इंग्रजी मध्ये द्यावयाची आहे. *परंतु सर्व शाळांनी एक अतिशय महत्वाची बाब लक्षात घ्यावी की ही माहिती आपण आपल्या शाळेच्या लॉगिन मधून भरावयाची नाही. ही माहिती अतिशय महत्त्वाची असल्याने अचूक भरली जावी म्हणून प्रत्येक शाळेच्या संदर्भात सदर माहिती गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन मधून भरण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकारी लॉगिन ला देण्यात आलेल्या आहेत.आवश्यकता असल्यास गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून केंद्रप्रमुखामार्फत प्रत्येक शाळांकडून सदर प्रश्नांची माहिती लेखी स्वरूपात घेऊन सदर नोंदी त्यांनी पूर्ण करावयाच्या आहेत.ही माहिती कशी भरावी या संदर्भात राज्यस्तरावर प्रशिक्षण देखील देण्यात आलेले आहे.
➡ सदर माहिती गटशिक्षणाधिकारी कार्यालयामधून भरण्यासाठी दिनांक १५/०६/२०१७ ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.
➡ महत्वाचे: whatsapp ग्रुप वर काही पोस्ट द्वारे सदर माहिती प्रत्येक शाळांनीच भरावी अशा सूचना देखील पाठवल्या जात आहेत.परंतु अशा पोस्टकडे दुर्लक्ष करावे असे वरिष्ठ कार्यालयाकडून कळविण्यात आलेले आहे.
➡ टीप: सदर पोस्ट ही केवळ आपणास मार्गदर्शनपर आहे हे लक्षात घ्यावे.या पोस्ट मधील सूचना म्हणजे वरिष्ठ कार्यालयाकडून अचूक मार्गदर्शन मिळवून ते आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.परंतु आमच्याकडून ऐकण्याच्या व समजून घेण्याच्या प्रक्रियेत जर समजुतीचा घोटाळा झालेला असेल तर सदर माहितीमध्ये अचूकतेच्या दृष्टीने थोडाफार फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही याची नोंद घ्यावी.अशा केस मध्ये मी यासाठी कायदेशीररित्या जबाबदार नसेल याची नोंद घ्यावी.सदर माहिती आपल्या शिक्षक बांधवांचे काम लवकर व्हावे यासाठी केवळ वैयक्तिक स्तरावरून केलेले मार्गदर्शन असून सदर पोस्ट म्हणजे शासकीय कार्यालयाकडून आलेला आदेश नाही याची नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.
राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.
लिंक
goo.gl/j9nFGk

धन्यवाद
प्रदीप भोसले
हवेली,पुणे
Mobile no. :9404683229
(Dont call,only whatsapp message)
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in

No comments:
Post a Comment