मा.राष्ट्रपती अब्दुल कलाम
डॉ. अबुल पाकीर जैनुलाबदिन
अब्दुल कलाम तथा ए. पी. जे.अब्दुल कलाम हे भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे
राष्ट्रपती होते. आपल्या
आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे
राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले.
अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.
भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९७ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान
केला.
ए. पी. जे.अब्दुल कलाम जीवन परिचय
ए. पी. जे.अब्दुल कलाम भाषण 1
ए. पी. जे.अब्दुल कलाम भाषण २
ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या विषयी माहित नसलेल्या १० गोष्टी
ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या विषयी माहित नसलेल्या काही गोष्टी
ए. पी. जे.अब्दुल कलाम यांचा संदेश .
ए. पी. जे.अब्दुल कलाम यांचे ४० महत्वाचे विचार
वाचाल तर वाचाल 1
वाचाल तर वाचाल २
वाचन प्रेरणा दिन घोषणा
वाचन प्रेरणा दिन सूत्रसंचालन
सौजन्य : मा. आशिष देशपांडे सर
जागतिक हस्त स्वच्छता दिन
हस्तशुद्धीबाबत
जागृती करण्यासाठी जगभरात 15 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक हस्त स्वच्छता दिन’
म्हणून साजरा केला जातो.
हात कधी धुवावे ?
हात किती वेळ आणि
कसे धुवावेत ?
पाण्याची कमतरता
असल्यास काय करावे ?
यासाठी खालील क्लिक करा...
No comments:
Post a Comment