Pages

सुस्वागतम...सुस्वागतम...सुवागातम...

BMI ( बॉडी मास इंडेक्स)

BMI म्हणजे काय ?
बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स. 18 वर्षांवरील मुला-मुलींच्या वजन आणि उंचीच्या प्रमाणातून बीएमआय काढले जाते. यामधून उंचीच्या तुलनेत शरीराचे अपेक्षित वजन कमी किंवा जास्त आहे का ? हे ओळखता येऊ शकते.

शरीराचे बीएमआय ठाऊक असणे फार आवश्यक आहे. हाय बीएमआय म्हणजे शरीरात बॉडी फॅटचे प्रमाण अधिक असल्याचे व त्यानुसार वजनही अधिक असल्याचा संकेत मिळतो. अपेक्षित बीएमआय नसणे म्हणजे मधूमेह, स्ट्रोक, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रेरॉलचे वाढलेले प्रमाण, हृद्यविकाराचा धोका तसेच संधीवाताचे दुखणे ओढावू शकते.


                                        BMI कसा कॅलक्युलेट कराल ?




                                                      1 PAUND = 0.45 KG 

No comments:

Post a Comment