Pages

सुस्वागतम...सुस्वागतम...सुवागातम...

laptop ला whats up चालू करणे...




laptop ला whats up चालू करणे...

 १) प्रथम गुगल chrome वर जाऊन www.whatsapp.web असे type करावे आणि search करावे.
२) search केल्यावर whatsapp.web यावर click करणे. नंतर एक laptop किंवा computer वर कोड दिसेल.
३) त्यानंतर आपल्या मोबाईल वरील  नेट conecation चालू करून whatsapp चालू करावे.
४) whatapp menu open करून त्यावरील whatsapp web वर click करून laptop किंवा computer वरील कोड मोबाइलने scan करावे.
५) लगेच काही क्षणात तुमचे whatsapp laptop किंवा computer वर दिसेल..आणि  मग झाले तुमचे whatsapp laptop ला connect...

1 comment:

  1. अतिशय सुरेख आणि उपयुक्त माहिती या ब्लॉगवर वाचायला मिळते. वा!!
    Very Nice......

    ReplyDelete