Pages

सुस्वागतम...सुस्वागतम...सुवागातम...

भारतीय मध्य रेल्वे (Indian Rel)


भारताती रेल्वेचा प्रवासही सुखकर आहे.ंआता रेल्वेमध्ये विविध सेवा पुरवल्या  जातात.पण ब-याच वेळा आपल्याला निश्चित ठिकाणी  पोहचण्यासाठी रेल्वे कोणती आहे,किती वाजता आहे,तिचे  वेळापत्रक काय आहे हे माहित नसते.
खालील लिंक वर क्लिक करुन आपले सध्याचे ठिकाण टाकून किंवा कोठून कुठपर्यंत प्रवास करावयाचा आहे, हे टाकल्यास आपल्याला भारतातील विविध रेल्वे च्या वेळापत्रका विषयी माहिती मिळेल.   

https://enquiry.indianrail.gov.in/ntes/index
येथे क्लिक करा.
आपला प्रवास सुखकर होवो.

1 comment: