Pages

सुस्वागतम...सुस्वागतम...सुवागातम...

Wednesday, 24 March 2021

सोडवलेला स्वाध्याय कसा पहावा ?

 स्वाध्याय उपक्रमामध्ये आपल्या शाळेतील आणि वर्गातील किती विद्यार्थी सहभागी झाले हे अगदी सहजपणे पाहु शकता.

प्रथम आपण खालिल लिंकवर क्लिक करु... 

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻



आपल्या शाळेतील किती विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडवला आहे? कसे पहावे..


https://bit.ly/3tPSHNA


लिंक वर क्लिक केल्यानंतर आपण आता आपण पुढिल प्रमाणे कृती करु....

1)पहिल्या Box मध्ये आपला तालुका Type करायचा आहे.


2) तालुका Type केल्यानंतर दुसऱ्या Box मध्ये  वर्ग निवडायचा आहे.

(या ठिकाणी 1ली ते 10 वी चे वर्ग या ठिकाणी दिलेले आहेत)


3)या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शाळेचे माध्यम निवडायचे आहे.
     मराठी माध्यम असेल तर MR
     इंग्रजी माध्यम असेल तर EN
     उर्दू माध्यम असेल UR निवडावे.


4)ज्या आठवड्याचा निकाल पाहायचा असेल तो आठवडा निवडावा.
(सध्या 19 वा आठवडा सुरु आहे त्यामुळे आपण 19 वा आठवडा निवडुया)


5)आता आपण आपल्या तालुक्यातील सर्व शाळांची List या ठिकाणी दिसेल.


आपण आपली शाळा दिसणाऱ्या यादीतुन निवडायची आहे.
शाळा निवडताच खालिल पध्दतीची माहिती आपणास पहायला मिळेल...
1)जिल्हा
2)तालुका
3)Udise Code
4) शाळेचे नाव
5)Starts
6)Completion
7)Accuracy

Wednesday, 25 November 2020

भारतीय संविधान दिन प्रश्नमंजुषा


भारतीय संविधान डाऊनलोड करण्यासाठी खालील क्लिक करा 


भारतीय संविधान उद्देशिका 




 भारतीय संविधान दिन प्रश्नमंजुषा 


Friday, 4 September 2020

माझे उपक्रम

 मुलांनी स्वतः पतंग बनविले 

फोटो पाहण्यासाठी खाली क्क्लिक करा 

Add caption



Tuesday, 9 June 2020

*📱महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह📱*
▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬
═════════════════
       🏠   *घरी रहा , सुरक्षित रहा*   🏠
      🟣 *तयारी स्काँलरशिप परीक्षेची*  🔴    https://tinyurl.com/y883tw5b
*सर्व विषयाची तयारी एकाच ठिकाणी*
*संभाव्य प्रश्नांचा समावेश*
*दररोज नवीन घटक*

    *चाचणी सोडवल्यावर प्रश्ननिहाय गुणदान व निकाल लगेच मिळेल.चाचणी सबमिट केल्यावर निकाल पाहण्यासाठी view score वर क्लीक करा.* 👇👇🏻👇🏻

*विषय- इंग्रजी*
*घटक -  Birds,animals and their sounds*
https://tinyurl.com/y96gkxgt

*विषय - बुद्धीमत्ता*
*घटक - तर्कसंगती व अनुमान - नातेसंबंध*
https://tinyurl.com/yaxt83zs

*चाचणी पुन्हा पुन्हा सोडवू शकता.👍🏻*
 *आवडली तर इतरांना पाठवा*👍🏻
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
https://tinyurl.com/y883tw5b
*सर्व टेस्ट एका ठिकाणी 👆*
       🏆🏵️🏅🎖️🎖️🏵️
*शिक्षक,विद्यार्थी व पालक यांच्यासाठी उपयुक्त शैक्षणिक ब्लाँग,एकदा अवश्य भेट द्या.*👍🏻
     🖋️ *निर्मिती : बाळासाहेब बारवेकर* 🖋️
📝📝📝📝📖📖📖📖📝📝📝
 
🛑 *प्रसारक - *महाराष्ट्र  तंत्रस्नेही शिक्षक समूह*
🙏🙏👍👍

Saturday, 18 April 2020

आँनलाईन टेस्ट

*📱तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र📱*
▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬
    ⚜🇹​🇸​🇸​-🇹​🇸​🇸​-🇹​🇸​🇸​⚜
═════════════════
       🏠   *घरी रहा , सुरक्षित रहा*   🏠
      🟣 *जनरल नाँलेज टेस्ट क्र.१५*  🔴
     📝📖📖📖🏆📖📖📖📝

    🎯 मिञांनो,खाली दिलेली *जनरल नॉलेज टेस्ट क्र. १५* सोडवा. *खालील लिंकवर डायरेक्ट जाऊन चाचणी सोडवू शकता*.चाचणी सोडवल्यावर प्रश्ननिहाय गुणदान व निकाल लगेच मिळेल. *चाचणी सबमिट केल्यावर निकाल पाहण्यासाठी view score वर क्लीक करा.* उत्तर चुकल्यास,बरोबर उत्तरे देखील  मिळतील.
👇👇🏻👇🏻
https://tinyurl.com/y7dccu7c
        *आवडली तर इतरांना पाठवा*👍🏻
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━

*जनरल नाँलेज टेस्ट  क्र.१४* ला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आपले हार्दिक आभार 153 व्यक्तिंनी यशस्वी चाचणी सोडवली व 10 पैकी 10 गुण मिळवणारे 25 पेक्षा जास्त आहेत.आपणा सर्वांचेच मनपूर्वक अभिनंदन .💐💐💐💐👏🏻👏🏻👏🏻👏🏻
सर्व  निकाल पाहण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा..     👇🏻👇🏻👇🏻

https://tinyurl.com/y96v8utc

       🏆🏵️🏅🎖️🎖️🏵️🏆

*प्रसारित झालेल्या सर्व जनरल नाँलेज टेस्ट* खालील  ब्लाँगवर सुद्धा उपलब्ध आहे.
📝📝📝📝

https://tinyurl.com/ydb8ag7s

☝🏻☝🏻☝🏻☝🏻☝🏻
*शिक्षक,विद्यार्थी व पालक यांच्यासाठी उपयुक्त शैक्षणिक ब्लाँग,एकदा अवश्य भेट द्या.*👍🏻

     🖋️ *निर्मिती : बाळासाहेब बारवेकर* 🖋️
📝📝📝📝📖📖📖📖📝📝📝

🛑 *प्रसारक - *तंत्रस्नेही शिक्षक* *समूह महाराष्ट्र राज्य.*
🙏🙏👍👍

Monday, 5 November 2018

*🕯|| शुभ दिपावली ||🕯*

*🕯|| शुभ दिपावली ||🕯*

उद्या पासून दीपावली ला सुरुवात होत आहे.
सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा....  !!!!!
*4 Nov. 2018 वसुबारस !*
गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो !
*5 Nov. 2018 धनत्रयोदशी !*
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !
*6 Nov. 2018 नरकचतुर्दशी !*
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म
घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!
*7 Nov. 2018 लक्ष्मीपूजन !*
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !
*8 Nov. 2018 पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !*
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !
*9 Nov. 2018 भाऊबीज !*
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट
राहू दे !
*ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास*
*आंनदाची आणि भरभराटिची जाओ..*
        *🕯|| शुभ दीपावली ||🕯*