Pages
- Home
- ज्ञानरचनावाद
- माझी शाळा
- माझी शाळा माझे उपक्रम
- माझ्याविषयी
- माझे शैक्षणिक अँप्स
- मराठी बातम्या
- पुणे जिल्हा
- जिल्हा अंतर्गत बदली
- आदर्श परिपाठ
- MPSC स्पेशल
- ONLINE पेपर वाचा
- फक्त तुकईभांबुरवाडी केंद्रासाठी
- आपले आज रोजी वय किती आहे ?
- Online Redio
- UDISE
- MDM app link
- कविता (POEM) १ ली ते ८ वी
- महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या
- लोन कँलक्युलेटर
- सूत्रसंचालन
- फलक लेखन
- ताज्या घडामोडी
- BMI ( बॉडी मास इंडेक्स)
- शाळा उपक्रम
- क्लिप आर्ट
- रोबो कंपास
- सातवा वेतन आयोग कँलक्युलेटर
- महाराष्ट्रातील तालुकानिहाय नकाशे
- METAL ABILITY TEST
- IN MY SCHOOL
- गुगल इनपुट टूल्स
- गुरुपौर्णिमा
- YOUTUBE वरील VIDEO DOWNLOAD करणे
- शिक्षक दिन
- भारत पासपोर्ट
- भारतीय संविधान आणि प्रश्न मंजुषा
- शाळा वेळापत्रक पुणे
- जागतिक साक्षरता दिन
- आरती संग्रह
- अँड्रॉइड स्मार्टफोन लॉक झालाय ?
- २ ऑक्टोंबर विशेष
- मा.राष्ट्रपती अब्दुल कलाम
- BRITISH COUNCIL
- दिवाळी रांगोळी स्पेशल
- संगणक शिका
- विविध भारती ४३ रेडिओ चँनल
- BMI
- ऑनलाईन टेस्ट १ ते १०
- ऑनलाईन टेस्ट ११ ते २०
- ऑनलाईन टेस्ट २१ ते ३०
- ऑनलाईन टेस्ट ३१ ते ४०
- ऑनलान टेस्ट ४१ ते ५०
- ONLAINE RESULT STD 7 TH
- स्कॉलरशिप ऑनलाईन टेस्ट पाचवी
- टिलीमिली
- माझे अप पाचवी स्कॉलरशिप
- इयत्ता पाचवी निकाल २०२१
- सेतू अभ्यास इयत्ता २ री १० वी (इंग्रजीमाध्यमासह )
Tuesday, 22 November 2016
ओळख साहित्यिकांची 🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷 *मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम* 🚩 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🎀 *ओळख साहित्यिकांची* 🎀 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *💠परिचय गाथा भाग - ७४* 💠 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *विनायक रा.करंदीकर* ☘☘☘☘☘☘☘☘☘☘ 🔸जन्म - २७ आँगस्ट १९१९ 🔹मृत्यू - १५ एप्रिल २०१३ 🔸राष्ट्रीयत्व - भारतीय 🔹कार्यक्षेत्र - साहित्य 🔸साहित्य भाषा - मराठी 🔹साहित्य प्रकार - लेख,कविता इ. 🔸प्रसिद्ध साहित्य - *कुणा यात्रिकाचा जीवनसंवाद* (आत्मचरित्र ) 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 *विनायक रा.करंदीकर हे प्रसिद्ध मराठी लेखक व संत साहित्य लेखक होते.* 🀊 ☘🌿☘🌿☘🌿☘🌿☘🌿 ✍🏻 *प्रसिध्द लेखन साहित्य* ✏ *कुणा यात्रिकाचा जीवनसंवाद* (आत्मचरित्र ) ✏ *ख्रिस्त बुद्ध आणि श्रीकृष्ण* ✏ *गोपवेणू* (कवितासंग्रह ) ✏ *ग्रंथशोध* ✏ *जगावे का आणि कशासाठी* ✏ *तीन सरसंघचालक* ✏ *नर्मदे हर !* ✏ *भगवत् गीतेचे तीन टीकाकार* ✏ *रघुनाथ पांडुरंग ऊर्फ दादासाहेब करंदीकर यांची दैनंदिनी* ✏ *रामकृष्ण आणि विवेकानंद* ✏ *रामकृष्ण ,विवेकानंद आणि गुरुबंधू* ✏ *रामकृष्ण संघाचा इतिहास* ✏ *वामन पंडितांची 'यथार्थदीपिका'* ✏ *विचारविश्वातील भ्रमंती* ✏ *विदेश संचार आणि मुक्त जीवन* ✏ *विश्वमानव विवेकानंद* ✏ *वेध ऋणानुबंधाचा* ✏ *सांस्कृतिक संचित* ✏ *साक्षेप समर्थांचा* ✏ *स्वामी विवेकानंद जीवनदर्शन* ✏ *ज्ञानदेवांचा गीतासंवाद* ✏ *ज्ञानदेवांचा आत्मसंवाद* ✏ *ज्ञानेश्वरी दर्शन* 🔱🍁🔱🍁🔱🍁🔱🍁🔱🍁 *विनायक रा.करंदीकर यांचा संतसाहित्य,रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांचा विशेष अभ्यास होता.महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते पदाधिकारी होते.मराठी ज्ञानकोशाच्या संपादनाचे कामही डाँ.करंदीकरानी केले आहे.डाँ.करंदीकर यांच्या अनेक ग्रंथांचे हिंदी,इंग्रजी,कन्नडसह अन्य भाषांमध्ये भाषांतर झाले आहे.साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या 'इंडियन मास्टरपीस' या संपादित ग्रंथात ज्ञानदेव - तुकारामांवर करंदीकरानी लिहिलेल्या इंग्रजी लेखांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🙏🏻 *संकलन/समूह प्रशासक*🙏🏻 *✍श्री.बाळासाहेब बारवेकर*
Subscribe to:
Post Comments (Atom)
खूप सुंदर ब्लॉग बनवला आहे सरजी👌👌👌
ReplyDeleteव्यासंग युक्त ब्लॉग आहे