🌟💎🌟💎💎🌟💎🌟💎🌟💎
शिष्यवृत्ती परिक्षा इयत्ता पाचवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिन्हेवाडी चे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत*
❎🌐❎🌐❎🌐❎🌐❎🌐❎
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिन्हेवाडी क्र,२*
*सांडभोरवाडी,ता.खेड,जि.पुणे. या शाळेने शिष्यवृत्ती ची परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे.याशाळेतील
*दोन विद्यार्थीनी*
*कु.वैष्णवी बाळासाहेब आरूडे*
*कु.संस्कृती संपत सांडभोर*
यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे.या विद्यार्थ्यांना
*सौ.रेखा देविदास नेहरे मँडम,सौ.संजिवनी चिखले मँडम*
*मुख्याध्यापक ;- श्री.ईश्वर फदाले सर* आणि शिक्षकवृंद यांनी मार्गदर्शन केले.
त्याबद्दल केंद्रप्रमुख तथा विस्तारअधिकारी *मा.संजीव टेंभे सर* आणि *मा.केंद्रप्रमुख एकनाथ लांघी सर* जि.प.शाळा तिन्हेवाडी क्र.२ चे
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष *मा.रंगनाथशेठ दिनकर आरुडे*
उपाध्यक्ष *मा.सौ.मंगलताई उदयबापू पाचारणे*, जि.प.शाळा तिन्हेवाडी क्र.१ मुख्याध्यापिका *मा.श्रीम.सुनंदा पाटोळे मँडम* व सर्व शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष *मा.रंगनाथशेठ भिकाजी आरुडे*, उपाध्यक्ष *मा.अविनाशभाऊ सांडभोर* आणि सर्व शा.व्य.स सदस्य तसेच समस्थ ग्रामस्थ
यांनी शाल ,श्रीफळ पुष्पगुच्छ व खाऊ देवून सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले.
👏🏻👏🏻👏🏻💐💐💐💐

No comments:
Post a Comment