Pages

सुस्वागतम...सुस्वागतम...सुवागातम...

शिष्यवृत्ती परीक्षा इ.५ वी व ८ वी

SCHOLARSHIP EXAM - Feb-2019



स्कॉलरशिप (५ वी व ८ वी) परीक्षेसाठी शाळा व विद्यार्थी नोंदणी दि. १९.१०.२०१८ रोजी पासून परिषदेच्या


या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे, त्यानुसार तात्काळ नोंदणी करावी.




स्कॉलरशिप परीक्षा अधिसूचना २०१९





शाळा माहिती कशी भरावी 








विद्यार्थी माहिती नमुना फॉर्म 






विद्यार्थी रजिस्ट्रेशन कसे करावे 






शिष्यवृत्ती परीक्षासंदर्भात माहिती अपडेट

कोणत्याही जिल्ह्यातील स्कॉलरशीप धारक यादी पहा

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

*5 वी इयत्ता*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://puppss.mscescholarshipexam.in/FINALR/Reports/DistrictWiseList5th


*8 वी इयत्ता*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://puppss.mscescholarshipexam.in/FINALR/Reports/DistrictWiseList8th


HALL TICKET  

इ.५ वी व ८ वी चे हाल तिकीट उपलब्ध झालेले आहे.त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

http://www.puppss.in/Schoolhome.aspx

शाळा लोग इन साठी शाळेचा युडयास कोड टाका व आपण पहिले लोग इन करताना वापरलेला पासवर्ड टाका.शाळेच्या नावाची खात्री करा व लोग इन करा.
नवीन पेज ओपन झाल्यावर 
१) आवेदन पत्र 
२) चेक लिस्ट 
३) प्रे लिस्ट 
४) हाँल तिकीट 
असे ओपशन येतील .त्यामध्ये  ४) हाँल तिकीट यावर क्लिक करा.एक नवीन पीडीफ फाईल ओपन होईल.डाउनलोड करा. 


RESULT...RESULT...RESULT

इयत्ता ५ वी किंवा ८ वी शिष्यवृत्ती परीक्षासंदर्भात गुण जाणून घोण्यासाठी खालील लिंक वर  क्लिक करा.

 http://www.puppss.in/checkmyresult.aspx

सीट नंबर व आईचे नाव टाका व SEARCH RESULT  क्लिक करा

किंवा

इयत्ता 5 वी किंवा  8 वी शिष्यवृत्ती परीक्षासंदर्भात गुण जाणून घोण्यासाठी खालील लिंक वर  क्लिक करा.

http://puppss.mscescholarshipexam.in/InterimResultLogin/#


सीट नंबर व आईचे नाव टाका व SEARCH RESULT  क्लिक करा.

16 comments: